सेन्सेक्स ने मारली 113 ची उडी !

"<yoastmark

 

सेन्सेक्स

जागतिक बाजारपेठेतील मजबूत संकेत मिळाल्यामुळे आज मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात तेजीत झाली.

या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी 113 ची उडी, 34,559 वर ओपन झाला.

त्याच वेळी निफ्टीमध्ये 33 अंकांची वाढ झाली आहे. निफ्टी 10,615 वर ओपन झाला आहे.

सध्या निफ्टी 10,628.45 च्या दरम्यान आहे. सेन्सेक्स 150.07 अंकांच्या वाढीसह, 34,595.82 वर आहे.

रुपया कमजोर

दुसऱ्या आठवड्यात रुपया कमजोर झाला आहे. मंगळवारी, रुपयाची सुरुवात थोड्याश्या घसरणीने सुरु झाली.

डॉलरच्या तुलनेत रुपया 2 पैशांनी घसरून ओपन झाला. तो डॉलरच्या तुलनेत 64.81 वर उघडला.

अजून एक घोटाळा समोर !

भारतीय लोक सृजनशील होऊ शकत नाहीत – ऍपलचे स्टीव्ह वोझनियाक

पाच वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्यांचं सुद्धा आधार कार्ड !

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment