ईपीएफओने पीएफ व्याजदर 8.65 टक्क्यांहून 8.55 टक्के केलं आहे.

चालू वर्षातील या बदलामुळे पीएफवर मिळणाऱ्या व्याजात आता कपात होईल. त्यामुळे नोकरदारांच्या खिशाला याची झळ बसणार आहे.

पीएफ व्याजदर 8.65 टक्क्यांहून 8.55 टक्के
पीएफ व्याजदर 8.65 टक्क्यांहून 8.55 टक्के

पीएफ वरचा व्याजदर

पीएफवरचा व्याजदर घटवून 8.55 टक्के करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, ज्याला ईपीएफओच्या विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली आहे.

आणि पीएफच्या व्याजदरात कपात केली, अशी माहिती केंद्रीय कामगारमंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी दिली आहे.

चालू वर्षातील व्याजदर 8.65 टक्के कायम ठेवण्यासाठी ईपीएफओने एक्स्चेंज ट्रेडेड फंड म्हणजे ईटीएफमध्ये आपल्या गुंतवणुकीचा एक भाग याच महिन्यात 2886 कोटी रुपयांमध्ये विकला होता.

ज्यामुळे व्याजदर 8.65 टक्के ठेवलं जाणार होतं. मात्र यामध्ये बदल करण्यात आला आहे.

छोट्या योजनांमधील गुंतवणूक

सध्या सरकारने अनेक छोट्या बचत योजनांचं व्याजदर कमी केलं आहे. त्यामुळे छोट्या योजनांमधील गुंतवणूक आता पहिल्यासारखी फायदेशीर राहिलेली नाही.

 

रेडमी नोट 5 आणि रेडमी नोट 5 प्रो या दोन्हीची विक्री आजपासून सुरू

इरफान खान ची भूमिका असलेला ब्लॅकमेलचा ट्रेलर आला आहे.

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment