PF काढताना चुकूनसुद्धा या गोष्टी करू नका, आता फक्त याच पध्दतीने निघतील पैसे.

कर्मचारी भविष्य निधि संगठन म्हणजेच EPFO ने PF च्या नियमात बदल केले आहेत. जे जाणून घेणं खूप गरजेचं ठरेल.

EPFO
EPFO

आपल्या पीएफ खात्यामध्ये जर 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला क्लेम सेटलमेंटसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. ईपीएफओ आता 10 लाखापेक्षा जास्त रकमेच्या पीएफ दाव्यासाठी फिजिकल फॉर्मचा स्वीकार करणार नाही.

PF ऑफलाइन मोडमध्ये नाही

याचा अर्थ असा की आता आपण ऑफलाइन मोडमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या पीएफची मागणी करू शकणार नाही.

5 लाख पेक्षा अधिक क्लेम साठी सुद्धा बदलले नियम. याव्यतिरिक्त, जर आपल्या ईपीएस खात्यात 5 लाखांपेक्षा अधिक असल्यास आपण ऑनलाइनच फॉर्म भरणे आवश्यक आहे.

एम्प्लॉयर हे एम्प्लॉयीच्या पीएफ अकाऊंटमध्ये बेसिक पगाराच्या 12 टक्के कंट्रीब्युट करते. याचा 8.66 टक्के हिस्सा ईपीएसमध्ये जातो.

उमंग या मोबाईल अॅप्लिकेशन वरून तुम्ही ही प्रोसेस करू शकता किंवा EPFO च्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा करू शकता.

आजच करावं लागेल पेटीएम केवायसी

पाच वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्यांचं सुद्धा आधार कार्ड !

भारतीय लोक सृजनशील होऊ शकत नाहीत – ऍपलचे स्टीव्ह वोझनियाक

ड्राइविंग लायसन्स सुद्धा लवकरच आधारसोबत जोडले जाईल

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment