अजून एक घोटाळा समोर !

पंजाब नॅशनल बँकेने निरव मोदी यांचा 1,322 कोटी रुपयांचा आणखी एका घोटाळा समोर आला आहे. यामध्ये नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांचा समावेश आहे. याचाच अर्थ असा की आत हे प्रकरण 12,622 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. 2017 आर्थिक वर्षाचे निव्वळ उत्पन्न हा नवीन व्यवहार पीएनबीच्या 2017 आर्थिक वर्षाच्या निव्वळ उत्पन्नाच्या समान आहे. बँकेने आपली माहिती … Continue reading अजून एक घोटाळा समोर !