पाच वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्यांचं सुद्धा आधार कार्ड !

पाच वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्यांचं सुद्धा आधार कार्ड ! मोठ्यांसोबत आता लहान मुलांना सुद्धा आधारकार्ड लागू होत आहे. लहान मुलांसाठी बाल आधारकार्ड जारी करण्यात येणार असल्याची माहिती यूआयडीएआयनं ट्विटरव्दारे दिली आहे. हे बाल आधारकार्ड निळ्या रंगाचं असणार आहे. ट्विट – सरकारी सेवेचा लाभ घेण्यासाठी ओळखीचा दाखला म्हणून केंद्र सरकारनं आधारला मान्यता दिली आहे. पाच वर्षांपेक्षा … Continue reading पाच वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्यांचं सुद्धा आधार कार्ड !